संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा

मित्र मंडळ सोसायटी पुणे यांच्या श्रावण मासातील व्याख्यानमालेचे हे पन्नासावे वर्ष संपन्न होते आहे. त्यानिमित्त गुरुदेवांनी त्याचे उद्घाटन करताना ३१ जुलै २०२५ या दिवशी ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचे आणि संत ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याचे अत्यंत भावस्पर्शी निरूपण केले. सर्व श्रोतृवर्ग नि :शब्द झाला.