वैदिक संमेलन

दक्षिणाम्नाय मठ शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा यांच्या वतीने पुण्यात वैदिक संमेलन संपन्न झाले त्यामधे थोर प्रवचनकार म्हणून दि २ ऑगस्ट रोजी गुरुदेव अभ्यंकरांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.